Gaon vichar news live, www.gaonvichar.blogspot.com, www.gaonvichar.com, gaonvichar, gaon vichar,

Thursday, February 18, 2021

BREAKING NEWS



www.gaonvichar.blogspot.com

( B R E A K I N G     N E W S )

 आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते सरपंच,उपसरपंच सदस्य आदींचा सत्कार.


       

बातम्या पाहण्या साठी Channel ( suscribe ) करा.


✒️संंपादक एम.ए.बेग

 उर्फ ( पाशा बेग )

मो.न. 8149719264

Tuesday, October 20, 2020

श्रीसाई आय.सी.यु. ट्रामा केअर व वरद हास्पीटल उदघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न.

https://youtu.be/YSLpla5WBXY

श्रीसाई आय.सी.यु. ट्रामा केअर व वरद हास्पीटल उदघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांच्या हस्ते संपन्न.


     

 श्रीसाई आय.सी.यु. ट्रामा केअर व वरद हास्पीटल उदघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांच्या हस्ते संपन्न.

🎦बातम्या साठी चॅनल ला सब्सकरा.

  

आणि बेल आयकोन दाबा.

लाईक | करा | शेअर | करा.

 

Like.comment&share 


{Gaonvichar_News_Live}

Monday, August 31, 2020

( गावविचार न्युज़ लाईव्हु )


सेलू तालुक्यातील हातनूर, साळेगाव व रायपुर या तीन गावाच्या शेतातील लाईट  दुरुस्त न केल्यास  उपोषणाचा इशारा.
——————————————

सेलू /प्रतिनिधी (अबरार बेग)

सेलू तालुक्यातील मौजे हातनूर, साळेगाव, व रायपुर, या गावचा  वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे तसेच त्याबाबत आपल्या कार्यालयाचे दुर्लक्ष याबाबत  अनेक वेळा निवेदने सादर केली परंतु आपण गेल्या तीन महिण्यापासुन त्याची कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत असून आपण या प्रकरणी कोनीही लक्ष देण्यास तयार नाहीत.
नाईलाजास्तव आम्हाला आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागत आहे ज्याला आपणच जबाबदार आहात.
करीता आम्ही तीन गावचे शेतकरी आपल्या कार्यालयासमोर सोमवार दि.07 सप्टेंबर  रोजी लाक्षणीक उपोषणास बसत असल्याबाबत हे निवेदन देत आहोत. उपोषणास बसल्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस सर्वस्वी आपणच जबाबदार राहाल दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले
उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
मौजे हातनूर गावातील पूर्ण दुरुस्ती केल्याचे दाखवून कोणतेही काम न करता
 बिल उचचले त्याची चौकशी होऊन संबंधीतावर कार्यवाही करण्यात यावी. हातनूर, रायपुर, साळेगाव या गावातील ए.जी.ई. लाईनचे खांब वाकलेले असून त्यापैकी काही खांब पडलेले सुध्दा आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी,  वालूर-हातनूर ए.जी.ची वेगळी नविन लाईन गेल्या दोन वर्षापासून उभी केलेली
आहे ती तात्काळ सुरु करण्यात यावी.
शेतामध्ये रात्रीसाठी एक फेज ठेवून शेतातील लाईट राहण्याची व्यवस्था करावी. हातनूर येथील मंदिराच्या पाठीमागील डि.पी.ची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. पाबाबत आम्ही गावकऱ्यांनी दिनांक १३/०८/२०२० रोजी अर्ज देऊन वरील कामे करण्या बाबत विनंती केली होती व कामे न झाल्यास दिनांक २४/०८/२०२० रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी मा.उपकार्यकारी अभियंता, सेलू यांनी वरील कामे करण्यास दिनांक ३०/०८/२०२० पर्यंत वेळ मागीतला होता. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गावकऱ्यांनी आजपर्यंत वरील कामे होण्याची वाट पाहिली. परंतु अद्याप पर्यंत वरील कामांपैकी एकही काम करण्यात आलेले नसल्याने व कामासंदर्भात उडवा उड़वीची उत्तरे मिळत असल्याने आम्ही गावकरी दि. 07 सप्टेंबर शुक्रवार पासून  म.रा.विद्युत वितरण कंपनी,सेलू यांच्या कार्यालया समोर उपोषणास बसत आहोत. सदरील उपोषण दरम्यान होणाऱ्या परीणामांची सर्वस्वी जवाबदारी आपणावर राहील. असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर दत्तराव नागोराव आंधळे, सतिश लक्ष्मणराव काकडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत उपोषणाला सर्व गावकरी हातनूर, रायपुर, साळेगाव  गावकऱ्यांचा पाठींबा आहे.




------------------------<Next-Page>-----------------------


सेलू पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न | Parbhani-Selu News Live | Gaonvichar News Live.
📲📡⬆👆⬆👆
*सविस्तर बातमी साठी लिंक वर क्लिक करा.*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Thursday, August 27, 2020

( गावविचार न्युज़ लाईव्हु )

*स्वस्त धान्याचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाईची मागणी* 

*शिवसेना शहरप्रमुख बालाजी दहे यांनी मानवत तहसिलदारांना केली मागणी*
      मानवत, बातमीदार [ इरफान बागवान ]
 ता.२५  शहरातून होत असलेल्या स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख बालाजी दहे  यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मानवत तहसीलदार यांना  दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मानवत पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे  रूढी शिवारात २५ टन तांदळाचा ट्रक पकडला. पकडलेला ट्रक मानवत पोलिस ठाण्यात आणून लावण्यात आला.यानंतर पुरवठा विभागाची व पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून
पुरवठा विभागाने तपासणी साठी पकडलेल्या तांदळाचे नमुने न पाठवता अन्य तांदळाचे नमुने पाठवले आहेत पोलिस अधिकाऱ्यांनी पकडलेल्या ट्रक  चालकाकडून कोणतीही माहिती मिळवली नाही. यामध्ये या ट्रकची बुकिंग कोणी केली, ट्रक मध्ये तांदूळ भरणारा कोण, विकत घेणारा कोण, त्याचे वजन किती, तो तांदूळ कुठे जात होता, मालाची पावती, याबरोबरच ट्रकची मालवाहतूक करण्याची क्षमता आदी प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
ट्रकमधील तांदळाचे नमुने पंचायत समक्ष काढून तपासणीसाठी पाठवावे. स्वस्त धान्याचा  हा काळाबाजार करणाऱ्यांना कठोर कारवाई करावी, नसता शिवसेना रोडवर उतरून शिवसेना स्टाईलने अंदोलन करेल असा इशारा शहरप्रमुख बालाजी दहे   यांनी दिला आहे.
निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख बालाजी रामभाऊ दहे,उपशहर प्रमुख अप्पा भिसे, राजु माहीपाल, दत्ता हारने, शे.खुदुस इत्यादी चे स्वाक्षऱ्या आहे.

Tuesday, August 25, 2020

गावविचार न्युज़ लाईव्हु


तालुका स्तरावर कोविड केअर केंद्र CCC सुरू.
—————————————————————
पाथरी प्रतिनिधी (गणेश जत्ती)

जागतिक कोविड 19 ची महामारी पसरलेली असल्यामुळे आपल्या देशात विविध ठिकाणी उपचार केंद्रे सरकारं  मार्फत सुर करण्यात आली आहेत महानगरपालिका स्तरावर, जिल्हा स्तरावर कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आली आहेत  त्याचाच एक भाग म्हणून तालुका स्तरावर कोविड केअर केंद्र CCC सुरू करण्यात आली आहेत 
 पाथरी तालुक्यात देखील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे देखील शासनाच्या वतीने कोविड केअर केंद्र सुरू केलेले आहे  . आज पर्यंत पाथरी येथील कोविड केअर सेन्टर मधून एकुण 51 कोरोना बाधित रुग्णांनी उपचार पूर्ण झाल्यामुळे सुट्टी करण्यात आलेली आहे  तसेच सध्या एकूण 18 रूग्ण तेथे उपचार घेत आहेत.             पाथरी येथील कोविड केअर केंद्रामध्ये   जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी,आणि डॉ. बाळासाहेब नागरगोजे  जिल्हा शल्यचिकित्सक ,सामान्य रुग्णालय परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच तालुका स्तरावरावरील अधिकारी  उमाकांत पारधी उपविभागीय अधिकारी पाथरी,
 पाथरी तहसीलदार बी.एस कट्टे  ,वैद्यकीय  अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पाथरी, डॉ एस एन वाघ ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ  चौधरी, गट विकास अधिकारी बी.टी.बायस, मुख्याधिकारी न.प. पाथरी कारभारी दिवेकर,  पाथरी साहय्यक पोलीस निरीक्षक  टिप्पलवाड   आणि इतर अधिकारी नियोजन पूर्वक  कोरोना चा फैलाव रोखण्यासाठीकाम करत आहेत .     तसेच पाथरी शहर व तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की वैयक्तिक अंतर ठेवून च अत्यावश्यक दैनंदिन  कामे करावीत ,विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच बाहेर जावे , तसेच सर्दी , खोकला ,ताप व श्वसनासाठी त्रास असल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोरोना विषयक चाचणी करून पुढील उपचार  डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावेत असे आव्हान करण्यात आले.

BREAKING NEWS

www.gaonvichar.blogspot.com ( B R E A K I N G     N E W S )  आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते सरपंच,उपसरपंच सदस्य आदींचा सत्कार.         बा...